31st चं सेलिब्रेशन सोडा, गोव्यात रोनाल्डोच्या पुतळ्यावरुन राडा सुरू आहे
दुपारी जरा लोकांच्या इंस्ट्राग्राम स्टोऱ्या बघावं म्हणलं, तर निम्मी दुनिया सध्या गोव्यात आहे. सेलिब्रेटी म्हणू नका, शाळेतले मित्र म्हणू नका... प्रत्येकाच्या स्टोरीला एकच विषय आहे... गोवा!
आता निम्मी दुनिया तिकडं एन्जॉय करतीये, यामागे पण…
Read More...
Read More...