पुण्याचा ‘आद्य अमृततुल्य’ चहा फेमस होण्यामागे ‘शम्मी आणि महम्मद रफी’ कनेक्शन आहे
पहिलं असतंय ते व्हरिजिनल असतंय, नी नंतर येणाऱ्या सगळ्या कॉप्या. मग तो लताचा आवाज असो स्मिताचा अभिनय असो, मारुतीची गदा असो, मधुबालाची अदा असो, माधुरीचं नृत्य असो किंवा पुण्याचा 'आद्य अमृततुल्य' चहा असो.
व्हरिजिनल ते व्हरिजिनलच असतंय. आणि…
Read More...
Read More...