एका नेत्याचं एन्काऊंटर झालं तर मुख्यमंत्र्यावर जीवघेणा हल्ला, मेघालयात चाललंय काय ?
मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्यावर रविवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब ने हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय. संगमा यांच्या घरावर काही अज्ञात लोकांनी पेट्रोल बॉम्ब फेकला आणि पळून…
Read More...
Read More...