Browsing Tag

china

पुस्तक बदलून इतिहास बदलायची स्कीम चीनने पण आणलीय अन् तावडीत घावलाय हाँगकाँगचा इतिहास

पुस्तकातील सिलॅबस बदलण्याचं प्रकरण आपल्या भारतासाठी काही नवीन नाही. याच पद्धतीने चीनसुद्धा हाँगकाँगच्या पुस्तकातील इतिहासाच्या सिलॅबस मध्ये बदल करतोय. या नवीन इतिहासानुसार एकेकाळी ब्रिटिशांची वसाहत असलेला हाँगकाँग, ब्रिटिशांची वसाहत नव्हताच…
Read More...

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

थंडी सहन होईना म्हणून चीननं भारताच्या बॉर्डरवर रोबो आर्मी उभी केलीये

सध्या कडाक्याच्या थंडीचा मोहोल आहे. रात्रीचा आणि सकाळचा विषय तर सोडाच पण भर दुपारी सुद्धा स्वेटर घालून बसायची वेळ आलीये. आता आपल्या इथंच एवढी बेक्कार अवस्था आहे. तर काश्मिरात आणि लडाखमध्ये काय असेल याचा साधा विचार करून सुद्धा कापरं भारतयं.…
Read More...

ज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय धरायची वेळ आलीय

चायनाला लै टेन्शन आलंय अशी एक बातमी आलीय. त्यांचे लै पैशे अडकलेत पाकिस्तानात. तर त्याच झालंय असं की,  चायना -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलंय. आणि असा दावा केलाय पाकिस्तानी माध्यमांनी. तशा…
Read More...

गलवानच्या हद्दीत घुसताना चिन्यांना आता दहा वेळा विचार करावा लागेल !

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीला आज एक वर्ष पूर्ण झालंय. मागच्या वर्षी १५ जूनला चीनच्या सैनिकांनी गस्तीच्या वेळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय जवानांवर हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक…
Read More...

श्रीलंकेवर असणाऱ्या चायनीज होल्डमुळे भारताला व्यापार करणं जिकिरीचं होऊ शकत का?

सिंगापूरच्या एक्स-प्रेस पर्ल नावाच्या जहाजाची आग गेल्या दोन आठवड्यांपासून धगधगत आहे. श्रीलंकन आणि भारतीय नौदलं ही आग विझवण्याचा प्रयत्नात आहेत. मात्र श्रीलंकेची संसद कोलंबो पोर्ट सिटीत (सीपीसी) विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) उभारण्याचे विधेयक…
Read More...