पूर्व विदर्भात लाखो एकर जमिनीवरील पिकाचे नुकसान झालेय.. पण सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल का?
पूर्व विदर्भात आलेला पूर ओसरला असला तरी अजूनही काही भाग पुराच्या पाण्याखालीच आहे. पुराच्या भागात शेतीची कामे खोळंबली आहेतच परंतु पूर ओसरलेल्या भागातही शेतीच्या कामांना सुरुवात होत नाहीये. बहुतांश कास्तकारांच्या सारख्याच प्रतिक्रिया आहेत..…
Read More...
Read More...