ज्या प्रोजेक्टमूळ चीन बेंडकुळ्या दाखवतं हुतं त्यासाठी पाकिस्तानचं पाय धरायची वेळ आलीय
चायनाला लै टेन्शन आलंय अशी एक बातमी आलीय. त्यांचे लै पैशे अडकलेत पाकिस्तानात. तर त्याच झालंय असं की,
चायना -पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) चं काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलंय. आणि असा दावा केलाय पाकिस्तानी माध्यमांनी. तशा…
Read More...
Read More...