देव आनंदचं डेडिकेशन बघा. सिनेमाच्या सेटवर लंच ब्रेकमध्ये लग्न उरकून टाकलं होतं….
बॉलिवुड म्हणल्यावर जितकं ग्लॅमर तितकेच राडे आणि लफडेसुद्धा जास्त. हिरो हिरॉईनचे प्रेम प्रकरण म्हणजे नुसत्या चर्चांचा विषय. अगोदरच्या काळात परंपरा प्रतिष्ठा और अनुशासन या पद्धतीने सिनेमाच्या सेटवर वावरलं जाई पण भावना सगळ्यांना असतात राव…
Read More...
Read More...