Browsing Tag

Devendra Fadnavis

बीडला रेल्वे आलीय खरी पण रेल्वे आणण्याचं श्रेय नक्की कोणाचं ?

मराठवाड्यातील एखादा जिल्हा किती मागास असावा याचं प्रमाण काढायचं असेल तर त्या जिल्ह्यात रेल्वे आहे कि नाही यावरून काढता येईल. या मागास जिल्ह्यात टॉपला होतं बीड. आता नसणार कारण बीड मध्ये रेल्वे आलीय...बीडकरांचं रेल्वेचं स्वप्न अखेर पूर्ण…
Read More...

हे ५ मुद्दे सांगतील…महाविकास आघाडी टिकणार की फुटणार ?

मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ज्या पद्धतीने शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं त्यानंतर एक मोठी राजकीय खळबळ म्हणजे महाविकास आघाडीमधील मतभेद समोर आल्यामुळे महाविकास आघाडी टिकणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याला कारणीभूत ठरलाय शिवसेनेचा एक…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या लढाईत ‘शिंदे गट’ हरला तर महाराष्ट्रात काय होणार?

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षाची केस सुरुये..तारीख पे तारीख करत हे प्रकरण प्रत्येक सुनावणीत वेगळं वळण घेतंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायेत. तर शिंदे गटाकडून हरिश…
Read More...

संजय राऊत-स्वप्ना पाटकर कनेक्शन, पत्राचाळ प्रकरण ते ऑडिओ क्लिप…सगळं मॅटर असंय

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अडकलेले संजय राऊत ४ ऑगस्ट पर्यंत ईडीच्या कस्टडीत असणारेत. या प्रकरणात ईडीने आरोप केलेत की, प्रविण राऊत फक्त नावालाच आहेत, पण खरे आरोपी संजय राऊत आहेत.  बरं फक्त याच प्रकरणातच संजय राऊत अडकले नाही तर आणखी एक…
Read More...

वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून…  आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

एकेकाळी शिवसेनेने मुस्लीम लीग सोबत युती केली होती

नुकताच MIM पक्षाकडून आघाडी सरकारला युतीची ऑफर काय आली अन राज्याच्या राजकारणात युतीचे नवे समीकरणं अस्तित्वात येणार का याच्या चर्चा चालू झाल्या.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोमणा मारला कि, “हिंदुह्रदयसम्राट ऐवजी…
Read More...

MIM चा इतिहास पाहता, MIM महाविकास आघाडीचा घटक होऊ शकते का ?

"भाजपला हरवायचे असेल तर सर्वांनी एकत्र येण्याची ही वेळ आहे. आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. एकदाचं हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का?  अशी युतीची थेट ऑफर औरंगाबादचे MIM चे खासदार इम्तियाज…
Read More...

राज्यात मध्यावधी निवडणूका लागू शकतात का?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात का ?  या प्रश्नावर आपण येऊन पोहोचलोय कारण त्या मागची क्रोनॉलॉजी समजून घ्यायलाच लागेल.. मग यामागची क्रोनॉलजी काय आहे? ५ राज्याच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि भाजपने ४ राज्यात दणदणीत विजय मिळवला.…
Read More...

फडणवीसांच्या क्लिप्स प्रकरणामुळे विरोधी पक्ष नेत्याच्या अधिकारांवर प्रश्न उभे राहताय

राज्याची राजधानी मुंबईमध्ये सध्या गदारोळाचं वातावरण झालंय. कारणही तसंच आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरु आहे. नेहमी अधिवेशन गाजवणारे फडणवीस यांनी यावेळी देखील नुकतंच अधिवेशन गाजवलं. ते ही अगदी फिल्मी स्टाईलमध्ये. आरोप…
Read More...

सचिन सावंत यांचं ते ट्विट पडलं अन कर्नल पुरोहित पुन्हा चर्चेत आला

आज सकाळी सकाळी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एक ट्विट केलं अन दोन व्यक्ती चर्चेत आले. एक म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरे म्हणजे कर्नल प्रसाद पुरोहित. आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीस तर कायमच काहींना काही राजकीय…
Read More...