सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, उत्तम आहार, योगासन तरीही ब्लड कँसर कसा काय झाला ?
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील योगदान देणाऱ्यांची यादी काढली तर त्यात आमटे कुटुंबाचं नाव अग्रस्थानी येईल. आज त्यांची तिसरी पिढी या सामाजिक कार्यात गुंतली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी तर आदिवासींच्या आरोग्य आणि विकासाच्या…
Read More...
Read More...