Browsing Tag

Eknath Shinde

उद्धव ठाकरे Vs एकनाथ शिंदे ; सामना कोणी जिंकला ?

आमचा बाप आणि तुमचा बाप, खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, गद्दार आणि खुद्दार, आणि गेल्या तीन महिन्यांपासून तीच ती रिपीट होणारी स्क्रिप्ट म्हणजे कालचा ठाकरे-शिंदे गटाचा सामना. हिंदूत्व, गद्दार, आमचा बाप तुमचा बाप, निष्ठावंत आणि साहेब या पलीकडे…
Read More...

चंपासिंग थापा ; शिंदेना फायदा नसणारी लोकं ठाकरेंना का सोडून चाललीयेत ?

जवळपास ४०-४२ वर्षांपूर्वी एक चंपासिंग थापा नावाचा पोरगा गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरायचा. त्याची भांडुपचे नगरसेवक के.टी थापा यांच्या सोबत ओळख होती. असंच एक दिवस तो नगरसेवकांसोबत मातोश्रीवर आला. बाळासाहेब ठाकरेंना तो पहिल्यांदा भेटला…
Read More...

म्हणून मोदींसोबतच्या फोटोत एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे आहेत

सध्या एक फोटो व्हायरल होतोय. फोटो आहे विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व इतर अधिकाऱ्यांचा. आणि फोटो व्हायरल होण्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं स्थान. या…
Read More...

सुप्रीम कोर्टाच्या लढाईत ‘शिंदे गट’ हरला तर महाराष्ट्रात काय होणार?

सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या राजकीय संघर्षाची केस सुरुये..तारीख पे तारीख करत हे प्रकरण प्रत्येक सुनावणीत वेगळं वळण घेतंय. ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडतायेत. तर शिंदे गटाकडून हरिश…
Read More...

संजय राऊत म्हणतायेत महाराष्ट्रात “सत्ताबदल” होणार…पण कोणत्या आधारावर ?

गेल्या आठवडा भरातल्या राजकीय घडामोडी पाहिल्यास समजून येईल कि, विरोधी पक्षातील नेते एक स्टेटमेन्ट दाव्यानिशी करतायत ते म्हणजे..."महाराष्ट्रात लवकरच सत्तापरिवर्तन होणार". राजकीय नेत्यांची विधानं ही फक्त बोलण्यापूरती असतात असंही आपल्याला…
Read More...

ठाण्याचे जिल्हाध्यक्ष करून केदार दिघेंच्या रुपात ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पर्याय दिलाय..

शिवसेनेत उभी फूट पडली, आमदार - खासदार, पदाधिकारी सेनेला सोडून जातायेत. जे सोडून नाही जात आहेत त्यांच्यावर ED चा दबाव असल्याचं सांगितलं जात आहे. संजय राऊत यांना आज ED ने ताब्यात घेतलं आहे. एकीकडे शिवसेनेला भलं मोठं भगदाड पडलं असतांनाच…
Read More...

ही फक्त आजारपणातली भेट नसून शिंदेंचा राष्ट्रीय कार्यकारिणीबाबतचा ‘मोठा’ प्लॅन आहे

शिवसेनेत बंड झालं, आमदार-खासदार, पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. तर ठाकरे गटात बोटावर मोजण्याइतकेच नेते बाकी उरले आहेत.    अलीकडेच उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक घेतली त्यात शिवसेनेतील बडे नेते म्हणले जाणारे …
Read More...

शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत....त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ …
Read More...

वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून असतो…

असं म्हणतात की वस्ताद आपला एक डाव नेहमीच राखून ठेवतो. का तर जेव्हा कधी आपला चेला स्वत:ला वस्तादापेक्षा मोठ्ठा समजू लागेल तेव्हा या चेल्यालाच धोबीपछाड देता यावं म्हणून…  आत्ता ही गोष्ट सांगण्याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची…
Read More...

बहुमत चाचणी म्हणजे काय? चाचणीची प्रक्रिया सुरुवात ते शेवटपर्यंत अशी असते…

महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींचा आता प्रचंड वेग आलाय.. कालच रात्री भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे त्यामुळे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली.. त्यानुसार…
Read More...