राज्यसभा निवडणूकीत फक्त एका पेनमुळे असा गेम होऊ शकतो…
फार जुनी नाही. २०१६ च्या निवडणुकीची गोष्ट.
२०१६ च्या राज्यसभेच्या निवडणुकीत एक गडबड झाली आणि ती एक वादग्रस्त निवडणूक ठरली. काँग्रेसच्या आमदारांनी मतदान करतांना चुकीचा पेन वापरला होता आणि त्यामुळे काँग्रेसची १२ मतं रद्द करण्यात आली होती.…
Read More...
Read More...