100 रुपये महिना कमावणाऱ्याचा स्टार्टअप आज लाखोंची उलाढाल करतोय
कष्ट केलं की, एक ना एक दिवस यश मिळतचं असं म्हणतात. पण या यशात चांगल्या विचारसरणीची जोड असेल तर त्यात वाढ ही होतचं असते. यातचं एक उदाहरण म्हणजे चेन्नईचे बी. एल. बेंगानी. ज्यांनी आपल्या मेहनतीने आयुष्यात यश तर मिळवलेच, पण पर्यावरण वाचवण्याचा…
Read More...
Read More...