पुणे आणि मुंबईच्या माघी गणेशोत्सवात काय फरक असतो?
सकाळी सकाळी चौकात लागलेल्या स्पीकरवर गाणं सुरू असतं, 'गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.' रस्त्यावरुन जाताना ठिकठिकाणी मांडव, देखावे दिसतात आणि गणेशोत्सवाचा माहोल तयार होतो. पताकांनी सजलेले गल्लीबोळ, गर्दीनं फुललेले रस्ते आणि गावाकडं…
Read More...
Read More...