Browsing Tag

hotel ramashray

आणि तेव्हापासून मुंबईकरांसाठी रोज सकाळचा नाश्ता म्हणजे ‘रामाश्रयचा डोसा’ हे समीकरण बनलं.

मुंबईतल्या साऊथ इंडियन पदार्थावर जीव ओवाळणाऱ्या प्रत्येकाला एकच प्रश्न विचारायचा असतो. रामाश्रय की आर्य भवन. त्यांना एक निवडता येत नसतंय. पण लय विचार करून शेवटी रामाश्रयमध्ये मिळणारा शीरा डोळ्यापुढे आणत सगळे रामाश्रयचाच पर्याय निवडतात.…
Read More...