धर्मसंसदेत उपस्थिती लावणारे हे ‘महामंडलेश्वर’ नेमके कोण असतात.
हरिद्वारमधल्या वादग्रस्त धर्मसंसदेनंतर टीव्हीची स्क्रीन नुसती भगवी झालेय. नुसते साधूच साधू दिसतायत. आता त्यांच्या सगळ्यांची नावं तर लक्षात येत नाहीयेत पण त्यातल्या काही जणांच्या पुढं महामंडलेश्वर असं डॉक्टरेटचं डॉक्टर लावल्यासारखं दिसतंय.…
Read More...
Read More...