Browsing Tag

india

नागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे ?

नागरिक शास्त्राच्या पुस्तकात जेव्हा पहिल्यांदा राज्य सभा लोकसभा शिकलो तेव्हा लोकसभेतल्या जागा सांगितलेल्या असायच्या. ५४३ अधिक दोन.. अधिक दोन असं वेगळं मेन्शन केलेलं असायचं.. या दोन जागा असतात अँग्लो इंडियन लोकांसाठी... तेव्हा…
Read More...

नुपूर शर्मा काय बोलल्या ज्यामुळे अरब देश नाराज झालेत; असं आहे संपुर्ण प्रकरण

राजकीय नेत्याचं एक बेताल वक्तव्य - त्याचे उमटणारे पडसाद अन माफीनामा हे सत्र राजकारणात नवं नाहीये. मात्र यावेळेस असं काही प्रकरण घडलंय की, त्याचे पडसाद अगदी अंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत.  भाजप नेत्या नुपूर शर्मा प्रेषित मोहम्मद पैगंबर…
Read More...

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

कर्नाटक उच्च न्यायालयाचे जज म्हणतायेत संविधान हेच माझ्यासाठी भगवद् गीता

कर्नाटकातील हिजाबवरून चालू झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीए. मुस्लिम विद्यार्थिनींना शाळेत हिजाब घालून येण्यास शाळा प्रशासनाने विरोध केल्यानंतर हा वाद सुरु झाला होता. याला विरोध म्हणून काही हिंदू मुलं मुली शाळेत येताना भगवी वस्त्रे गळ्यात…
Read More...

बुरखा, हिजाब आणि नकाब मध्ये नेमका काय फरक असतो…

आपल्या देशात वाद काय नवीन नाहीत. वाईन वरून आपल्या राज्यात जसे दोन गट पडले आहेत. तसंच काहीसं आपल्या शेजारी कर्नाटकमध्ये  शाळकरी मुलींच्या पेहरावावरून वाद निर्माण झाला आहे. त्यातही दोन गट पडले असून हा प्रश्न लोकसभेपर्यंत जाऊन पोहचला आहे. तर…
Read More...

‘पाकिस्तान’ या नावामागचं लॉजिक निव्वळ पोरखेळ वाटण्यासारखंच आहे

पाकिस्तानचा जन्म कसा झाला याचं उत्तर तुम्ही नेट बघितलं तर वेगळा पाकिस्तानच्या मागणीतच  बेसिकमध्येच लोचा असल्याचं दिसून येइल. मोहम्मद अली जिना यांचाच विषय घ्या की आधी एकदम  हार्ड सेक्युलर असलेले जिना फक्त स्वतःची राजकारणातील राहिलेली स्वप्न…
Read More...

गूगलचं ऑफिसपण पुण्यात आलंय, आता महाराष्ट्र आयटी क्षेत्रात टॉप मारेल का?

करोना लॉकडाऊनमध्ये इतर सगळे उद्योग थंडावले असताना IT उद्योगाची घोडदौड मात्र जोरात चालू होती. तुमच्या IT मधल्या मित्रांच्या वाढलेल्या पगारावरून तरी तुम्हाला कळलंच असेल. आता फॅक्टस् मध्ये सांगायचे म्हटल्यास सौदी अरेबियन जेवढं तेल निर्यात…
Read More...

चहासोबत त्याची भांडी सुद्धा खाता येणाऱ्या स्टार्टअपमधून भिडूनं लाखोंची उलाढाल केलीये

आपल्या इथे ना एक धार्मिक कथा आहे गणपतीची, जी आपण 'माय गणेशा' या ऍनिमेशन चित्रपटात सुद्धा पहिली. आता सुरुवातीला वाचून बोर वाटतंय म्हणून लगेच स्टोरी वाचन बंद करू नका. कारण काय माहित पुढची इंटरेस्टिंग स्टोरी तुमचं लाईफ चेंज करेल. तर, एक…
Read More...