CBI हे सोन्याचं नाणं स्वित्झरलँडमध्ये शोधतंय पण त्या नाण्याचं हैद्राबाद कनेक्शन निघालं…
ए बंड्या सापडला का रं हंडा! आणखी चांगला खोद आज्यानं जायच्या आधी गाडून ठेवलं असलंच काहीतरी. अशी वाक्य गावामध्ये घराचा पाया किंवा विहिरीचं खोदकाम सुरु असलं कि हमखास कानावर पडतात. यावर मग बंड्या पण बोलतो कुठं बाबा आपलं एवढं नशीब. म्हाताऱ्यानं…
Read More...
Read More...