Browsing Tag

Indira Gandhi

सद्दामने केलेल्या हल्यात अडकलेल्या १ लाख ७० हजार भारतीयांना एअर इंडियाने बाहेर काढलं

रशिया आणि युक्रेनच्या भांडणांमध्ये आपले कित्येक भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकलेत. पण त्यांना लवकरात लवकर भारतात परत आणण्याच्या भारत सरकारच्या हालचाली चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतीन यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेदरम्यान मोदींनी…
Read More...

रशिया अफगाणिस्तानात घुसल्यावर दिलेला सॉफ्टकॉर्नर भारताला आजही महागात पडतोय

रशिया आणि युक्रेन यांच्यातला तणाव वाढत वाढत गोष्ट युद्धावर जाऊन पोहचली. रशिया युक्रेनमधील लष्करी संघर्षाचा आजचा दुसरा दिवस आहे. या संघर्षात अमेरिकेची सुरुवातीपासूनच महत्त्वाची भूमिका राहिली. आता या पाठोपाठ भारतही आता महत्त्वाच्या भूमिकेत…
Read More...

इंदिरा गांधींपासून दिग्विजय सिंहांपर्यंत अनेक बडे नेते बाबा- बुवांचे भक्त होते

गेल्या काही दिवसांपासून नॅशनल स्टोक एक्सचेंज (NSE) च्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण जास्तचं चर्चेत आहेत. सेबीने एनएसईमध्ये गडबड झाल्याचे अनेक खुलासे केले असून चित्रा रामकृष्ण यांच्यावर गुप्त माहिती सामायिक केल्याचा आरोप केला. असं म्हंटल जातंय…
Read More...

रामनाथ गोयंकांनी आपल्या विरोधातल्या बातम्या आपल्याच पेपरच्या फ्रंटपेजवर छापायला लावलेल्या

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतो. जो सरकार आणि जनता यात एका दुव्यासारखं काम करतो. हा... आजकाल काही मोजक्या लोकांमुळे सरकाराच्या दबावाखाली येऊन काम करणारी पत्रकारिता असे आरोप बऱ्याचदा ऐकायला मिळतात. पण भिडू कोणा एकामुळे अख्खच्या अख्ख…
Read More...

कोल्हापूरकरांनी इंदिरा गांधी यांना स्वतःच्या रक्ताने निवदेन लिहिलं होतं

बेळगाव महाराष्ट्र सीमावाद. असा प्रश्न जो गेल्या कित्येक वर्षांपासून मार्गीच लागलेला नाही. या प्रश्नामुळे अनेक वाद झाले, हिंसक घटना घडल्या ज्या पार राज्यापासून दिल्लीपर्यंत गेल्या. प्रकरण अजूनही कोर्टात चालूये, अनके समित्या बसवल्या आहेत.  पण…
Read More...

इंदिरा गांधींनी स्वतः बजेट सादर केलं आणि सिगारेट वरचा टॅक्स ६३३ टक्क्यांनी वाढवला

आज फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस. अर्थात भारताच्या आर्थिक विकासासाठी महत्वाचं असणारं बजेट लोकसभेत सादर होतंय. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपलं स्वतंत्र भारताचं ९२ वं बजेट जाहीर करतायेत. या बजेटमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय, गुंतवणूक,…
Read More...

नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या ग्रॅबियल यांनी इंदिरा गांधींच्या नावावरून आपल्या मुलीचं नाव ठेवलेलं

देशाच्या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या राजकारणात महिला नेतृत्वाची खरी सुरुवात झाली ती इंदिरा गांधी यांच्यापासूनच. नेतेमंडळींच्या स्पर्धेत एक महिला देशाचे सर्वोच्च पद भूषवतेय, ही गोष्ट त्यावेळी अनेकांना खटकायची, पण इंदिरा गांधी यांनी या…
Read More...

पंतप्रधानांचं गाव : या गावानं देशाला ७ पंतप्रधान दिलेत

'प्रयागराज' उत्तर प्रदेशातलं असं एक शहर जे राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्य अश्या सगळ्याचं दृष्टीनं महत्वाचं आहे. कधी- काळी अलाहाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आपण संगम नगरी म्हणू शकतो, किंवा पूर्वेकडील ऑक्सफर्ड. त्यामुळेच नेहमीच…
Read More...

पंतप्रधान बच्चनला भेटायला आल्या, पण संपात रखडलेल्या गिरणी कामगारांना नाही…

प्रत्येक सच्च्या मुंबईकराच्या आयुष्यात गिरणी कामगारांच्या संपाचं महत्त्वाचं स्थान आहे. मुंबईतल्या कित्येक घरांना या संपानं जखम दिलीये आणि कित्येक घरांना पुसता न येणारा ओरखडा.
Read More...