पत्त्यांच्या डावात मुलायमसिंह यांनी सायकल जिंकली अन निवडणुकीचं चिन्ह सायकलच ठरली
निवडणुका आल्या म्हणलं कि, मोठ मोठे राजकीय नेत्यांचे एकमेकांवरचे आरोप -प्रत्यारोप फार आश्चर्याची गोष्ट नाहीये. पण या आरोपांमुळे चर्चेला नवीन नवीन मुद्दे मिळत जातात आणि या निमित्ताने या विषयांचा इतिहास देखील काढलाच जातो. आता आम्ही एवढं घुमवून…
Read More...
Read More...