म्हणून आंध्रप्रदेशने एका दिवसात नवीन जिल्हे तयार केलेत…
आंध्र प्रदेशात सध्या १३ जिल्हे अस्तित्वात आहेत. मात्र उद्या ४ एप्रिलपासून १३ नवीन जिल्हे त्यात सामील होणार आहेत. म्हणजेच एकूण संख्या डबल होणार आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी या जिल्ह्यांचं उद्घाटन करणार असून लोकांना नवीन जिल्हे समजून…
Read More...
Read More...