असदुद्दीन ओवैसी यांनी आत्ताच नाही तर पाकिस्तानला याआधी अनेकदा झापलंय
हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये काहीही छोटे मोठे वाद झाले तरी इथे निर्माण झालेल्या तणावग्रस्त वातावरणाचा फायदा घेण्यात पाकिस्तानला फार मजा येते. इथे काहीही होवो, पाकिस्तान याचा फायदाच घ्यायला टपलेलं असतं. इथे काहीही घडू दे पण विनाकारण खोडं काढणं…
Read More...
Read More...