औरंगजेबाच्या कुठल्याही भूलथापेला बळी न पडता दाराची बायको शेवट्पर्यंत एकनिष्ठ राहिली.
मुघल पातशाह औरंगजेब याने स्वतःला आलमगीर अर्थात 'जगज्जेता' ही उपाधी लावून घेतली होती. इतिहासात औरंगजेबाची ओळख ही क्रूर, कपटी धर्मांध राजा म्हणून आहे आणि इतिहासकारांनी याचे खूप सारे दाखले देखील दिलेले आहेत.
पण तो त्याचा मोठा भाऊ दाराच्या…
Read More...
Read More...