दहावीत 100 टक्के गुण मिळवणाऱ्या 151 पैकी 108 मुलं लातूरची: असा जन्मला लातूर पॅटर्न
आज दहावीच्या परिक्षांचा निकाल लागला. दहावीच्या परिक्षेत राज्यातल्या 151 मुलांना 100 टक्के अर्थात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. यातले 108 विद्यार्थी लातूर विभागाचे आहेत. त्यानंतर दूसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर विभागातील 22 मुलं आहेत.…
Read More...
Read More...