असं पहिल्यांदाच घडलंय…कोर्टाने ३८ जणांना एकत्र फाशीची शिक्षा सुनावलीये
केरळच्या जंगलात एक मोठा प्लॅन झाला...सिरीयल बॉम्ब ब्लास्टचा...आणि या प्लॅननुसार २६ जुलै २००८ रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी ७० मिनिटात तब्बल २१ बॉम्बब्लास्ट झाले अन त्यात ५६ लोकांचा जागीच मृत्यू झाला. आणि जखमींची तर गिनतीच नाही... या…
Read More...
Read More...