शिंदे-ठाकरे वादावर सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांचा इतिहास..
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीची केस सुप्रीम कोर्टात गेलीय. आज त्या केसवर निकाल जाहीर होत आहे. या केसमध्ये शिवसेना पक्ष कोणत्या गटाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाच्या बाजूने ॲड. हरीश साळवे आणि ॲड. नीरज…
Read More...
Read More...