Browsing Tag

Maharashtra

म्हणून मोदींसोबतच्या फोटोत एकनाथ शिंदे शेवटच्या रांगेत उभे आहेत

सध्या एक फोटो व्हायरल होतोय. फोटो आहे विविध राज्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व इतर अधिकाऱ्यांचा. आणि फोटो व्हायरल होण्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेलं स्थान. या…
Read More...

आदिवासी “डांग जिल्हा” आम्हाला नको म्हणून “महाराष्ट्र-गुजरात” भांडत होते..

गुजरातच्या सापुताऱ्यात मॉन्सून फेस्टिवल सुरु झालाय परंतु रंगमंच मात्र महाराष्ट्रातील सुरगाणाच्या आदिवासी लोककलांनी गाजवला..
Read More...

शिंदेंसोबत गेलेले ते १२ खासदार आणि त्यांची कारणं पाहिल्यास सगळं ‘गणित’ कळून येईल

खूप दिवसांपासून चर्चा होती की आमदारांपाठोपाठ खासदार बंडाच्या तयारीत....त्या चर्चाना शेवटी ब्रेक लागल्याचं दिसून येतंय. आधीच खरी शिवसेना कुणाची हा वाद असतांना एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला जोरदार धक्का देत शिवसेनेच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ …
Read More...

बहुमत झालं सत्ता आली…..मात्र या ५ गोष्टी शिंदे-फडणवीस सरकारचं भविष्य ठरवणार

बहुमत झालं, सरकार आलं.. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री बनले.  आत्ता कसं सुरळीत होईल असं वाटत असतानाच शरद पवारांनी मध्यावधी निवडणूकांच स्टेटमेंट करून पुढच्या राजकारणाची एक झलक दाखवली. मात्र फक्त मध्यावधी निवडणूका…
Read More...

विधानसभेला नवीन अध्यक्ष मिळाले तर झिरवळांनी घेतलेले जुने निर्णय बदलतील का ?

अखेर विधानसभेला अध्यक्ष मिळाले !  नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. त्या रिक्त जागेवर शिवसेना ते राष्ट्रवादी त्यांनंतर भाजप असा राजकीय प्रवास करणारे राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. मधल्या काळात विधानसभेला अध्यक्ष…
Read More...

शिवसेनेच्या उमेदवाराचा गेम नक्की कोणत्या अपक्ष आमदारांनी केला ? त्याचं उत्तर म्हणजे…

महाराष्ट्रात तब्बल २४ वर्षांनी राज्यसभेची निवडणूक झाली जी आजवरच्या राजकीय इतिहासात  सगळ्यात जास्त गाजली. मतदानानंतर रात्रभर चाललेल्या ९ तासाच्या हायव्होल्टेज ड्राम्याच्या टाइमलाईननंतर अखेर निकाल लागला. मतांची आकडेवारी आली. महाविकास…
Read More...

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या या ‘४’ राज्यांच्या राज्यसभा निवडणुकीचे ‘हॉट’…

काल देशात १५ राज्यांत राज्यसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले.  राज्यसभेच्या एकूण २४५ जागांपैकी १५ राज्यांतील ५७ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट महिन्यापर्यंत संपणार आहे आणि याच ५७ जागांवर ही निवडणूक लागली होती. उत्तर प्रदेश - ११,…
Read More...

एक घाव पाच तुकडे…पण कसे तर ते असे….

संजय राऊत ४१, प्रफुल्ल पटेल ४३, इम्रान प्रतापगढी ४४, पियुष गोयल ४८,  अनिल बोंडे ४८ आणि धनंजय महाडिक ४१.५ . संजय राऊत यांच्यापेक्षा दूसऱ्या फेरीत ०.५  मतांची आघाडी घेवून भाजपने सहाव्या जागेचा उमेदवार निवडून आणला. या विजयावर प्रतिक्रीया…
Read More...

१२ आमदारांचं निलंबन प्रकरण; हा विषय सुप्रीम कोर्टात जायलाच नको होता

राजकीय वर्तुळात गेल्या वर्षात १२ हा आकडा विशेष चर्चेत होता. जुलै महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. तर ऑगस्ट महिन्यात…
Read More...

आता महाराष्ट्राची मास्क मधून सुटका होणार वाटतंय….

गेले दोन वर्ष झालं अवघी दुनिया मास्कमध्ये वावरतेय. पहिल्या लाटेत लोकांनी कोरोना विषाणू ला घाबरून मास्क लावला तर दुसऱ्या-तिसऱ्या लाटेत मास्कच्या संबंधित असणाऱ्या निर्बंधांना आणि दंडाला घाबरून लोकांनी मास्क लावले....गेल्या २ वर्षापासून कोरोना…
Read More...