राधाकृष्ण विखेंना ताकद देणं म्हणजे खरं टार्गेट शरद पवार आहेत, कसं तर असं…
मागच्या दिड महिन्यापासून रखडलेला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर आज पार पडला. शिंदे गटातील ९ आमदार आणि भाजपमधील ९ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यात पहिला नंबर लागला जे सर्वात ज्येष्ठ आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा !…
Read More...
Read More...