Browsing Tag

marathi news

संगणकावर मराठी भाषा आणण्यात इंजिनियर पृथ्वीराज चव्हाणांचा सिंहाचा वाटा आहे.

मराठी भाषा संगणकावर यावी म्हणून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रयत्न केले होते. अनेक नेत्यांचे अनेक किस्से असतात तसाच हा किस्सा ऐकून होतो. मात्र खात्रीशीर माहिती कुठेच मिळत नव्हती. स्वत: पृथ्वीराज चव्हाणांनी याबद्दल माहिती दिली होती पण…
Read More...

इस्त्रायलमध्ये मराठी भाषा बोलणारे हजारों लोक आहेत.

इस्त्रायलमध्ये मराठी भाषेचे वर्ग चालतात. इथल्या लोकांना मराठी शिकवण्याची सोय मुंबई विद्यापीठाने केली आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर अभिमान वाटतो आणि आश्चर्य देखील. प्रश्न पडतो की इस्त्रायलमधल्या लोकांना मराठी शिकण्याची काय गरज. तर याच कारण…
Read More...

शंकरराव चव्हाणांनी गिरणी कामगारांचे हक्काचे ९ कोटी रुपये एका फटक्यात मिळवून दिले.

सध्याचा जमाना आश्वासनांचा आहे. नेते मंडळी निवडणुकीत खिरापती वाटल्याप्रमाणे आश्वासनांची खैरात करतात आणि पुढच्या काळात विसरून देखील जातात. पण एक काळ असा होता नेते आपल्या विरोधकांनाचही ऐकून घ्यायचे आणि दिलेल्या शब्दाला जगायचे. गोष्ट आहे…
Read More...

दर रविवारी कोल्हापूरचे आयुक्त झाडू घेवून रस्त्यांवर उतरतात…

ते आले तेव्हा त्यांच्या उपस्थितीचा गाजावाजा झाला नाही. त्यांच्या मागे पुढे नॅपकिन, पाण्याची बाटली घेवून शिपाई नव्हते. स्वच्छ भारत अभियान राबवताना त्यांनी कधी हातात खराटा घेवून पोज दिली नाही. मात्र ते दर रविवारी हातात खराटा घेवून कोल्हापूरचे…
Read More...

हजारो जापनीज लोक जैन धर्माचा स्वीकार करत आहेत.

जपान हा जगातला शांतताप्रिय देश. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बचे चटके त्यांना सहन करावे लागले होते, लाखो लोक मारले गेले होते त्यामुळे युद्धाचे दुष्परिणाम त्यांना माहित आहेत. सदैव कामात बुडालेला जपानी माणूस सहसा कमी चिडतो. म्हणूनच काय तिथे…
Read More...

७५० चा शेअर ११,००० हजारांवर घेवून जाणारा केतन पारेख लय हूशार माणूस होता.

माणसं कांड करतात. लोकांना गंडवतात. संपुर्ण सिस्टिम कोळून पितात. चालत्या बोलत्या माणसाला बाजारात विकून येण्याची धमक दाखवतात. पण एखाद्या कांडात ते गंडतात. लोकांना त्यांचा खरा चेहरा कळतो. पैशात फसवणाऱ्या लोकांना इज्जत नसते. केतन पारेखचं नाव…
Read More...

जगप्रसिद्ध बीटल्स बँड कायमचा भारतात आला होता?

एप्रिल १९६५. द बीटल्स हा जगातला आजवरचा सर्वात फेमस बँड आपल्या हेल्प या सिनेमातील गाण्याचं शुटींग करण्यासाठी एका लंडनला आला होता. त्यातील काही सीन एका हॉटेलमध्ये शूट केले जात होते. ते हॉटेल भारतीय होत. शुटींग सुरु असताना बीटल्सच्या लीड…
Read More...