ज्या मास्कला आज आपण सोडतोय त्याने गेल्या २ वर्षांत कोटींची कमाई देशाला करून दिलीये
३१ मार्च २०२२. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे माध्यमांच्या समोर आले आणि नाकावरील मास्क खाली सरकवत त्यांनी 'महाराष्ट्र मास्कमुक्त होतोय' अशी घोषणा केली. फक्त मास्कच नाही तर सगळे कोरोना निर्बंध हटवल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय.…
Read More...
Read More...