तिचं लग्न झालं आणि त्या रात्री मला ‘गालिब’ भेटला…
कॉलेजमधून नुकताच बाहेर पडलो होतो, इतरांचं असतं तसं आमचं पण कोंडाळं होतं. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकत्र असणारं. आम्ही घडलो पण एकत्रच आणि बिघडण्याकडं पावलं टाकली तीही एकत्र. तो फेजच लय डेंजर होता, शिक्षण पूर्ण झालं होतं... पण…
Read More...
Read More...