स्वातंत्र्यानंतर भारतात एनसीसीची स्थापना करण्यामागेही मोठं कारण होतं
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नॅशनल कॅडेट कॉर्प्सच्या म्हणजेच एनसीसीच्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. दिल्लीच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना संबोधित करताना मोदींनी सांगितलं…
Read More...
Read More...