महाविकास आघाडीने “दारूला” सॉफ्टकॉर्नर दाखवत आत्तापर्यंत हे 5 निर्णय घेतलेत..
महाराष्ट्रात जसं आघाडी सरकार सत्तेत आलं ना तसं दारू बाबतच्या चर्चा फार व्हायला लागल्यात. म्हणजे अधून मधून आघाडी सरकार दारूबाबत काहीतरी निर्णय घेतं आणि दारूचा मुद्दा चर्चेत येतो.
आत्ताचं निमित्त ठरलंय ते म्हणजे काजू आणि मोहाच्या…
Read More...
Read More...