Browsing Tag

movies

सध्या बॉलीवुडचा फ्लॉप शो सुरुये.. पण पूर्वी फ्लॉप व्हावा म्हणून काढलेला पिक्चर पण सुपरहिट ठरला होता

सध्या बॉलीवुड वाल्यांची बोबडी वळल्यागत वाटाय लागलय. गड्यांचे पिक्चरच चालेना. एखादा पिक्चर येतो लईत लई 2 दिवस चर्चा होते मग काय विषयच नसतो. पिक्चरची काय हवा नसते का कसली खळबळ नसते. स्टार मंडळी 2-4 दिवस प्रोमो बिमोला जातात आणि परत आपले…
Read More...