Browsing Tag

mrunal gore morcha

आज मृणाल गोरे आणि त्यांचा लाटणं मोर्चा असता तर महागाई वाढवण्याचं धाडस नव्हतं..

सकाळी सकाळी बातमी आली, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ. आता ८० पैसे हा  आकडा बघायला तसा फार मोठा वाटत नाही, पण गाडी पंपावर नेल्यावर पाकीट किती पटपट रिकामं होतं याचा अंदाज येतो. फक्त पेट्रोल, डिझेलच नाही तर अनेक गरजेच्या गोष्टींचे…
Read More...