आजही अनेक घरांची पहाट आणि सांज एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्याच लिजेंडरी आवाजाने होते
भारतीय संस्कृतीत कलेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्याचमुळे तर अशा कलाकारांना देखील आपण भारतीय खूप मान, प्रेम, प्रोत्साहन देतो. अशाच भारताच्या रत्नांसाठी तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. १९९८ साली असाच पुरस्कार एका भारतीय गायिकेला…
Read More...
Read More...