स्वत:च्याच मृत्यूची घोषणा ते हुकलेलं पंतप्रधानपद…मुलायम सिंह यांचे ५ किस्से
देशाच्या सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास करणारे. समाजवादी पक्षाचे कर्ताधर्ता नेताजी मुलायमसिंह यादव यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी आज पहाटे निधन झालं. श्वास घेण्यास त्रास, रक्तदाब…
Read More...
Read More...