Browsing Tag

nagpur

३० तासांनी निकाल, गटबाजी…अमरावतीमध्ये नेमकं काय राजकारण झालं ?

नाशिक, नागपूर, कोकण आणि औरंगाबादच्या निवडणुकीचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत लागले. पण सगळ्यांनाच आतुरता होती ती अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची.  काल सकाळी ८ वाजता सुरु झालेल्या मतमोजणीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर झाला.…
Read More...

हिंदुस्थानी भाऊचं ऐकून दहावी, बारावीची पोरं राडा घालायल्यात का?

कोरोना जगभरात पसरला तसं सगळ्यांचं जीवनमान हाललं आहे. याचा सगळ्यात मोठा परिणाम झाला तो विद्यार्थ्यांवर. शिक्षण क्षेत्राला याचा मोठा फटका बसला कारण दोन वर्ष झाली ऑनलाईन शिक्षण सध्या चालू आहेत. इतकंच नाही तर परीक्षाही या काळात ऑनलाईन झाल्या.…
Read More...

नागपूर विधानपरिषदेत काँग्रेसची अंतर्गत बंडाळीची गडबड भाजपच्या पथ्यावर पडली.

राज्यात दोनच विधानपरिषदा बिनविरोध होऊ शकल्या नव्हत्या. एक म्हणजे नागपूर आणि दुसरी अकोला – बुलडाणा – वाशिम. आज या दोन्ही जागांचा निकाल लागला आणि भाजपने या दोन्ही जागांवर मुसंडी मारल्याचं दिसलं. पण असा नेमका कोणता डाव खेळला भाजपने ज्यामुळे…
Read More...

उद्या जर OBC आरक्षण रखडलंच तर त्याचा फटका महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांना बसणार ?

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी सर्व पक्षांची एकमुखी मागणी होती. परंतु या मुद्दय़ावर निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, याची जाणीव झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य…
Read More...