भाजपचं केंद्रीय नेतृत्त्व दक्षिणेत धुरळा उडवून देण्याच्या तयारीला लागलं आहे..
आजपासून २ आणि ३ जुलैला हैद्रबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील ३५० सदस्यांसह, भाजपच्या देशभरातील ३५ हजारहुन अधिक कार्यालयातील कार्यकर्ते आणि लाखो लोकांची उपस्थिती असणार…
Read More...
Read More...