नवाब मलिकांचा किल्ला लढवणाऱ्या अमित देसाईंनी टाटांपासून विजय मल्ल्याचीही बाजू मांडलीये
टीव्ही असेल किंवा मोबाईल सकाळपासून फक्त एकच बातमी फ्लॅश होतीये, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची चौकशी, मंत्री नवाब मलिक यांना अटक, मलिक राजीनामा देण्याची शक्यता. सोशल मीडियावरही ईडीनं मलिक यांच्यावर केलेली कारवाई, देवेंद्र फडणवीस यांनी…
Read More...
Read More...