CST स्टेशनसमोर असणारं हे पंचम पुरीवाल्याचं हॉटेल CST पेक्षा जुनं आहे..!!!
मुंबईच्या व्हि टी म्हणजे आत्ताच्या सीएसटी स्टेशनच्या एक्झॅट समोर एक हॉटेल आहे. आणि आपल्या फ्यूजा उडवणारी एक भारी गोष्ट म्हणजे हे हॉटेल सीएसटी स्टेशनपेक्षाही जास्त जुनंय.
ह्या हॉटेलला ऐतिहासिक वास्तु म्हणून जरी घोषित केलं तरी कोणी हरकत…
Read More...
Read More...