थेटरातनं या पाच भारतीय सिनेमांचं नाव गिनीज बुकात आहे, पण कारणं मात्र साधी नाहीत कुणी ९२ ॲवॉर्ड्स घेतलेत, तर कुणी एकट्यानंच भूमिका करत पिक्चर काढलाय. Read More...