Browsing Tag

pakistan

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

ब्रिटिश वकिलाच्या ‘एका’ चुकीमुळे कर्तारपूर साहिब पाकिस्तानात गेलं

निवडणूक जवळ आल्या कि काहींना काही जुने मुडदे उकरून काढले जातात. जस उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत जिन्ना हा टॉपिक निघतोच निघतो तसा पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा उकरून काढला जातो. पण पंजाबच्या राजकीय वर्तुळात असाच एक जुनाच मुद्दा नव्याने छेडला…
Read More...

‘पाकिस्तान’ या नावामागचं लॉजिक निव्वळ पोरखेळ वाटण्यासारखंच आहे

पाकिस्तानचा जन्म कसा झाला याचं उत्तर तुम्ही नेट बघितलं तर वेगळा पाकिस्तानच्या मागणीतच  बेसिकमध्येच लोचा असल्याचं दिसून येइल. मोहम्मद अली जिना यांचाच विषय घ्या की आधी एकदम  हार्ड सेक्युलर असलेले जिना फक्त स्वतःची राजकारणातील राहिलेली स्वप्न…
Read More...

पाकिस्तानच्या डॉ. लेडी अल कायदासाठी एका आतंकवाद्याने यूएसमध्ये चार जणांना कैद केलंय.. 

आता या कोण आहे पाकिस्तानी 'लेडी अल कायदा' डॉ आफिया? ज्यांच्यासाठी एका दहशतवाद्याने 4 लोकांना अमेरिकेत कैद केलय. अमेरिकेतील टेक्सास येथील सिनेगॉग ज्यू टेंपलवर एका दहशतवाद्याने हल्ला केला आणि तेथे ४ लोकांना ओलीस ठेवल. ओलीस ठेवल्यानंतर…
Read More...

पुढं जाऊन क्रिकेटचा देव ठरलेलं पोरगं, त्यादिवशी शून्यावर आऊट झालेलं

मुंबईचं वानखेडे स्टेडियम, दिवस २ एप्रिल २०११. बॉलर्सची भन्नाट कामगिरी, गौतम गंभीर, विराट कोहली, युवराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनीच्या बॅटिंगचा धडाका या सगळ्यामुळं भारतानं वर्ल्डकप जिंकला. १९८३ नंतर हुलकावणी देत असलेलं स्वप्न २८ वर्षांनी…
Read More...

आजही पाकिस्तानी कोच बॉब वूल्मर यांचा मर्डर हा मिस्ट्रीचं मानला जातो.

क्रिकेट म्हणल्यावर चौकार, षटकार,पैसा,चिअर लिडर्स आणि बरंच काही काही असतं पण याव्यतिरिक्त क्रिकेट जितका ग्लॅमरवाला खेळ वाटतो ना त्याहीपेक्षा रिस्की जास्त वाटतो. क्रिकेटमध्ये अशा कितीतरी रहस्यमय घटना घडल्या आहेत ज्या अजूनही रहस्यचं बनून…
Read More...

कुस्तीच्या प्रेमापायी कोल्हापूरचा वाघ बिना पासपोर्ट पाकिस्तानात घुसला होता

कोल्हापूर म्हणजे मल्लांची नगरी. देश परदेशातून इथं कसलेले मल्ल येतात फक्त आणि फक्त कुस्तीसाठी. अशाच या मातीत नावाजलेले मल्ल होऊन गेले. अशाच कुस्तीप्रेमापायी बिना पासपोर्ट पाकिस्तान गाठणाऱ्या मल्लाची गोष्ट... आखाड्यात असताना करारी मल्ल…
Read More...