जशी आईला बाळंतपणासाठी सुट्टी मिळते, तशी वडिलांनाही बाळंतपणाची सुट्टी मिळायला हवी का?
नोव्हेंबर महिन्यात एक बातमी आली, ट्विटरच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची निवड झाली. तेव्हा पराग यांच्या विषयी अनेक बातम्या आल्या. त्यांची हिस्ट्री, जिओग्राफी सगळे चर्चेचे विषय होते. पुढं काही दिवस त्यांचं नाव बातम्यांमधून गायब…
Read More...
Read More...