देवेंद्र फडणवीस : २०२२, शंकराव चव्हाण : १९७८ दिल्लीचा आदेश आला आणि दोघांचा सेम गेम झाला
महाराष्ट्रात चालू असलेल्या राजकीय नाट्यात देवेंद्र फडणवीसांनी अचानक उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीय. यामुळे काही काळासाठी किंगमेकर म्हणवल्या गेलेल्या देवेंद्र फडणवीसांवर सोशल मीडियावर बरेच मिम्स देखील आलेत.
राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया…
Read More...
Read More...