स्वतःला स्वीट आतंकवादी म्हणवणारे केजरीवाल खलिस्तानचं समर्थन करतायेत का ?
उत्तर प्रदेशच्या निवडणुका आल्या कि, जिन्ना हा वादग्रस्त टॉपिक बिळातून उंदीर बाहेर निघावा तसंच काहीसं आता पंजाबच्या निवडणुकांमध्ये मध्ये झालं आहे...आत्ता पंजाब मध्ये खलिस्तानचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय ..आणि यात तशी अनेक नाव घेता येतील…
Read More...
Read More...