Browsing Tag

putin

युक्रेनवर पाठवलेल्या ‘चेचेन फौजे’ला पुतीन यांचं सगळ्यात खुंखार वेपन म्हणतायत

युद्ध आणि हिंसाचार म्हटलं की हिटलरची आठवण होतेच होते. हिटरने जो काय हाहाकार आणि दहशत माजवली होती त्याचा साक्षीदार बनून आज इतिहास उभाय. पण याच इतिहासात असंही सांगितलंय की, हिटलर या सगळ्या गोष्टी काय स्वतः करत नव्हता तर त्यासाठी त्याची…
Read More...

युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठ्यामुळे रशिया युक्रेनच्या जीवावर उठलाय

रशिया युक्रेन युद्धात रोजच काही ना काही अँगल समोर येत आहेत. त्यातलंच एक म्हणजे लिथियम. रशिया ज्या युक्रेनच्या जीवावर उठलंय त्या युक्रेनमध्ये असलेल्या लिथियमचा साठा आणि याचमुळे युद्ध होतंय असं म्हणलं तर अतिशियोक्ती वाटायला नको..युक्रेनमध्ये…
Read More...

सरपंच ताई MBBS करायला युक्रेनला गेल्या पण मदतीसाठी व्हिडिओ करणं अंगलट आल

रशिया युक्रेन संघर्षाचा आज ८ वा दिवस आहे. या संघर्षामुळे आपण देखील संकटात सापडलो कारण आपले काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. युक्रेनमध्ये एका बॉम्ब हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने तर अजून तणावाची…
Read More...

सिरीअलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांची एवढी खिल्ली उडवली की कॉमेडियन युक्रेनचा प्रेसिडेंट बनला

स्टोरी सुरवात करायच्या आधी सुरवातीला तुम्हाला थोडं मागे घेऊन जातो. सेट मॅक्सवर सूर्यवंशम सारखाच पडीक पडलेला पिक्चर म्हणजे  नायक. आता जरी पडीक पडलेला म्हणत असलो तरी लहानपणी मात्र अनिल कपूर जेव्हा मुलाखतीमध्ये मुख्यामंत्र्याची भूमिका करणाऱ्या…
Read More...