Browsing Tag

Rahul Gandhi

कॉंग्रेसचे राज्यसभेचे उमेदवार म्हणजे, निवडणूकीआधीच कॉंग्रेसचा गेम झालाय?

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सद्या राज्यसभा निवडणुकीची लगबग चालू आहे. प्रत्येक पक्षांनी आप-आपले उमेदवार जाहीर केले. मात्र यात काँग्रेसने जाहीर केलेली त्यांच्या १० उमेदवारांची लिस्ट बघून कॉंग्रेसमधलेही आणि कॉंग्रेसबाहेरचेही सगळेच…
Read More...

सिद्धूऐवजी चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यामागे काँग्रेसचं नेमकं कारण काय?

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीला १३ चं दिवस बाकी आहेत. अशात सगळ्या पक्षांचं जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालंय म्हणजे उमेदवारांची लिस्ट फायनल झालीये, त्यांचा प्रचार सुद्धा जोरात सुरुये, संकल्प पत्राची लिस्ट फायनल झालीये. त्यात काही पक्षांनी आपला…
Read More...

बालेकिल्ला राखण्यासाठी काँग्रेस मुख्यमंत्रीपदाच्या ५०-५० फॉर्मुल्याची प्लॅनिंग करतंय

पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वादळ सुरुये. निवडणुकीला जेमतेम १५ चं दिवस उरलेत. अश्यात उमेदरवारी, रॅली, प्रचार, आश्वासनांची यादी, राजकारण असा सगळाच गोंधळ सुरुये. या दरम्यान जवळपास सांगल्याच पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर…
Read More...

राजीव गांधींच्या परदेशातील भाषणात घोळ झालेला पण ते डगमगले नाहीत..!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. तसं तर मोदींच्या भाषणाची तारीफ होत असते. मात्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान…
Read More...

अभिनेत्यांसाठी शोध लागलेल्या टेलिप्रॉम्प्टरचा खरा फायदा करून घेतला नेत्यांनीच

भारतीय राजकरणात उत्कृष्ट भाषणशैली असलेल्या नेत्यांची मोठी परंपरा आहे. जवाहरलाल नेहरू,अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं आजही आपण ऐकतो. पुढं एखादी टिपण असायचा किंवा कधी तेही नसायची आपल्या नुसत्या ओघवत्या वाणीनं हे…
Read More...

माजी मुख्यमंत्र्यांच्या एका पोस्टमुळे काँग्रेस हायकमांडचं टेन्शन वाढलयं

सध्या काँग्रेसचे बुरे दिन सुरू आहेत, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण रोज कोणत्या ना कोणत्या राज्यात आपापल्या नेत्यांमधलाचं नवीन  वाद पक्षासमोर उभा राहतो. आताही हा वाद समोर आलायं उत्तराखंड मधून. उत्तराखंडमध्ये आगामी काळात होणाऱ्या…
Read More...

न्यूटनला झाडाखाली गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला या भिडूला बुक माय शोची आयडिया आली होती…

ओटीटीचा जमाना आहे भाई, तिकिटं काढून कोण सिनेमाला नाटकाला जात बसलं त्यापेक्षा इथं ऍपला प्रीमियम मार आणि इथंच बसून शो बघू असे डायलॉग मित्रमंडळी मध्ये तर तुम्ही ऐकलेच असेल. पण थेटरात जाऊन नाटक, सिनेमा बघणं हे फक्त कट्टर सिनेरसिक, नाट्यरसिकांना…
Read More...

भाजपला सोडचिठ्ठी देणारी शिवसेना, आता केंद्रातही काँग्रेसच्या गोटात जाण्याची शक्यताय…

राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. दोन्ही काँग्रेस आधीपासूनच एकत्र आहेत, मात्र अगदी विरुद्ध विचारसरणी असलेली शिवसेना या आघाडीत आली…
Read More...

जेवढी हिट गाणी तेवढेच डेंजर मॅटर करणाऱ्या पंजाबी गायकानं काँग्रेसमध्ये एन्ट्री मारलीये…

गुन्हे फक्त खऱ्या मर्दांवरच नोंदवले जातात असं म्हणणाऱ्या सिद्धू मूसेवाला या पंजाबी सिंगरनं काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या उपस्थित काल हा रॅपर…
Read More...