Browsing Tag

Raj Thackeray

राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला आत्तापर्यन्त 10 हून अधिक संघटनांनी विरोध केलाय..

पहिले गुढीपाडवा मेळाव्यातील भाषण, नंतर टिझर वाजवत उत्तर सभा आणि आता १ मे महाराष्ट्र दिनाला औरंगाबादची सभा. एका मागून एक सभा घेण्याचं सत्र सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरु केलेलं दिसतंय. त्यांच्या आधीच्या दोन्ही सभा बघून दोन गोष्टी…
Read More...

याच काळात मागच्या वर्षी आपण ऑक्सिजन बेडसाठी भांडत होतो, यावर्षी भोंग्यावरून भांडतोय..

२ एप्रिल ते २१ एप्रिल. तारीख जरा नीटच बघा. हा तोच काळ आहे ज्यात देशाचं वातावरण पूर्णपणे धार्मिक आणि जातीय राजकारणानेच भरलेलं दिसतंय. सगळीकडे तेच मुद्दे आणि त्यावरचेच दंगे सुरु आहेत. मात्र याच काळात जरा मागे वळून बघा. जास्त दूर नाही हो..…
Read More...

१६ वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय कमावलं काय गमावलं?

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हेच आपले दैवत आहेत. मात्र आपल्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. माझा लढा हा विठ्ठलाशी नाही तर त्याच्या भोवतालच्या बडव्यांशी आहे",  हे शब्द होते राज ठाकरेंचे. जेंव्हा त्यांनी शिवसेना सोडली. बाळासाहेबांच्या…
Read More...

मनसैनिकांची तुकडी ‘नाझी सॅल्यूट’ करुन राज ठाकरेंचं स्वागत करणार होती…

राज ठाकरे आणि बाळासाहेब....हे समीकरण म्हणजे अफलातून आहे. दोघा चुलते -पुतण्याविषयी बोलायचं झालं तर बाळासाहेब ठाकरे यांना राज यांच्याविषयी अतोनात जिव्हाळा होता. राज हे दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचे विद्यार्थी. त्यांचे कुटुंबही दादरमध्येच…
Read More...

निवडणुकांचा निकाल काहीही असो राज ठाकरेंची मराठवाड्यातील क्रेझ कमी होत नसते

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पक्ष झपाट्याने कामाला लागले आहेत.  त्याच्या तयारीचा भाग म्हणून राजकीय नेते आपल्या-आपल्या भागातल्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवत आहेत. तर काही नेते वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येत…
Read More...

कधीही चर्चेत न आलेले कै. बिंदुमाधव ठाकरे हे निहार अंकिताच्या लग्नामुळे चर्चेत आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील इंदापूरचे माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता हिचा विवाह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांचा मुलगा निहार याच्यासोबत होणार आहे. बातमी प्रकाशित झाली तेच बिंदूमाधव…
Read More...