Browsing Tag

rajiv gandhi

राजीव गांधी ते मोदी, डायरीने भल्याभल्यांना गोत्यात आणलंय

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या डायरीने चांगलाच धुमाकूळ घातलाय. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीत 'मातोश्री'ला दोन कोटी दिल्याची नोंद असल्याची माहिती आयकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. यशवंत जाधव यांनी डायरीतील 'मातोश्री' म्हणजे आई,…
Read More...

राजीव गांधींच्या मारेकऱ्यानं तुरुंगातून परीक्षा देत टॉप केलं होतं

भारताच्या राजकारणातील ख्यातनाम व्यक्तींचं नाव विचारलं तर गांधी घराण्यातील दोन व्यक्तींचं नाव नक्कीच वरती येतं, ते म्हणजे इंदिरा गांधी आणि दुसरे राजीव गांधी. यांच्यातील अजून एक साम्य म्हणजे दोन्ही नेत्यांची हत्या करण्यात आली होती. इंदिरा…
Read More...

राहुल गांधी म्हणतात तस मोदींच्या धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान जवळ येत आहेत का?

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान भाषणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, चीन आणि पाकिस्तानला आपल्या विरोधात एकत्र येऊ देण्याची घोडचूक केंद्राच्या परराष्ट्र धोरणाने केली आहे. भाजपा देशाच्या सुरक्षेशी खेळत आहात,…
Read More...

राजीव गांधींच्या परदेशातील भाषणात घोळ झालेला पण ते डगमगले नाहीत..!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाव्होस अजेंड्यात दूरसंवादाद्वारे भाषण देत होते. तसं तर मोदींच्या भाषणाची तारीफ होत असते. मात्र मोदी बोलत होते आणि अचानक त्यांचा टेलिप्रॉम्प्टर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान…
Read More...

काँग्रेसच्या लोकसभेला अडवाणी ‘शोकसभा’ म्हणत असायचे

३१ ऑक्टोबर १९८४ चा दिवस. याच दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली. या हत्येने सारा देश स्तब्ध झाला. सलग नऊ वर्ष त्यांच्या सेवेत असणाऱ्या त्यांच्या सुरक्षारक्षकानेच त्यांची हत्या केली होती.  या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच प्रधानमंत्र्यांचे…
Read More...

गांधी घराण्याची सगळी पोरं जिथं शिकलेत ते ‘डून स्कूल’ नेमकं आहे तरी काय

मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाहिलंच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झालं होतं.  इंदिरा गांधींच्या आणिबाणी बरोबरच संजय गांधी याचं हुकूमशहासारखं वागणं याच भांडवल करून जनता पार्टीच सरकार सत्तेत आलं होतं. आपल्या वागण्यामुळं आपल्या आईला सत्ता…
Read More...