एक झालं की दुसरं प्रकरण.. लालूंना चारा घोटाळ्यात पुन्हा पाच वर्षांसाठी जेलवारी
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव कायमच त्यांच्या चारा घोटाळ्यामुळे चर्चेत आलेत. चारा घोटाळ्याअंतर्गत डोरंडा कोषागारामधून १३९.५ कोटी रुपये गायब झाल्या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना आज पाच वर्षांची…
Read More...
Read More...